जोर्वे येथील समता विद्या मंदिर चे शासकीय रेखा कला परीक्षेत यश
संगमनेर प्रतिनिधी
समता विद्या मंदिर व मधुकराव संतुजी थोरात कनिष्ठ महाविद्यालय जोर्वे (ता.संगमनेर) येथील शासकीय रेखा कला परीक्षा एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला
या परीक्षेत 57 मुले प्रविष्ट झाले. A ग्रेड श्रेणीत 1)कानवडे अथर्व संदिप 2) कु.थोरात तन्वी पोपट B ग्रेड श्रेणीत कु.शेख अलिषा फरिद व C ग्रेड श्रेणीत 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला
परीक्षेत प्रविष्ट 11 विद्यार्धी A.ग्रेड मध्ये कु.जोर्वेकर निकिता संदिप B.ग्रेड प्राप्त.1) कु. दिघे सायली सुनिल. 2)कु.दिघे वैष्णवी जालिंदर 3)कु.आहेर तनुजा बाळकृष्ण C.ग्रेड प्राप्त 08 विद्यार्थी उत्तीर्ण झाले
सर्व उत्तीर्ण विद्यार्थी चे संस्थेचे अध्यक्ष मा.आ.नंदकुमार झावरे पाटील.साहेब,उपाध्यक्ष मा.श्री.रा.ह.दरे साहेब, सचिव मा.श्री जी.डी.खानदेशे साहेब ,सहसचिव मा.श्री. अॅड. विश्वासराव आठरे पाटील.साहेब ,खजिनदार मा.डॉ.विवेक भापकर साहेब ज्येष्ठ विश्वस्त मा.श्री.सी.के.मोरे साहेब, संस्थेचे जेष्ठ विश्वस्त मा.श्री.जयंतराव वाघ साहेब यांनी अभिनंदन केले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.गोसावी एम.आर, पर्यवेक्षक श्री.बागडे सर कनिष्ठ महा.समन्वयक श्री गोसावी एस.बी.सर सर्व शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.कला शिक्षक श्री.कानवडे संदिप सर व श्री. म्हसलकर गणेश सर याचे अभिनंदन करण्यात आले.