नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिक मध्येही ध्वजारोहण!

नाशिक : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नाशिक शहरातील ७७ वर्षे जुन्या असलेल्या रोटरी रोटरी क्लब ऑफ नाशिक मध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष प्रख्यात सी ए प्रफुल बरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव ओमप्रकाश रावत यांच्यासह रोटरी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button