इतर
आंबड येथील साळूबाई जाधव यांचे निधन

अकोले /प्रतिनिधी–
अकोले तालुक्यातील आंबड येथील जुन्या पिढीतील गं. भा.साळूबाई कारभारी जाधव( वय-99) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले,सहा मुली,सुना,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आंबड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव ,नारायण जाधव , चंद्रभान जाधव, सूर्यभान जाधव यांच्या त्या मातोश्री होत.
–—–