अकोल्यात गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा सम्पन्न

अकोले/ प्रतिनिधी
अकोले तालुका प्राथमिक शिक्षक संघ गुरुमाऊली मंडळ 2015,ऐक्य मंडळ, शिक्षक भारती,एकल मंच यांचे संयुक्त विद्यमाने. आयोजित विविध पुरस्काराने सन्मानित गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आज शनिवारी उत्साही वातावरणात सम्पन्न झाला
अकोले येथील के बी दादा देशमुख सभागृह,अकोले महाविद्यालय अकोले येथे या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी राजकुमार साळवे (अध्यक्ष, गुरूमाऊली मंडळ 2015).. किसनराव खेमनर (चेअरमन, शिक्षक बॅंक). राजेंद्र निमसे (नेते अखिल भारतीय प्राथमिक शिक्षकसंघ).राजेंद्र सदगीर(कार्याध्यक्ष, जिल्हा शिक्षक संघ). बाळासाहेब मुखेकर (मा. व्हा. चेअरमन, शिक्षक बॅंक). रमेश धोंगडे (विश्वस्त विकास मंडळ).
भाऊसाहेब वाकचौरे (सदस्य जिल्हा याउच्चाधिकार समिती ) बाळासाहेब आरोटे(सदस्य राज्य संघ सदस्य ).प्रविण साळवे. (अध्यक्ष, उच्चाधिकार समिती अकोले.) सुधिर बो-हाडे (अध्यक्ष अखिल भारतीय ऐक्य मंडळ अकोले.) प्रतिभा साबळे (अध्यक्ष अकोले तालुका महिला आघाडी). किरण धांडे. ( जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक भारती ) मंगेश भांगरे (अध्यक्ष शिक्षक भारती अकोले तालुका) शिक्षक बँकेचे उमेदवार. आण्णासाहेब आभाळे श्री.कैलास सारोक्ते श्रीम. अनिता उगले /नेहे श्री. दिलीप गंभीरे ,भारतीय स्टेट बँक राजूर शाखेचे अधिकारी श्री खाडे आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी अहमदनगर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले संतोष लक्ष्मण सदगीर यांचा तसेच विविध पुरस्काराने सन्मानित गुणवंत शिक्षक
वाकचौरे तुकाराम पुंजा गवांदे सचिन रामदास
वाकचौरे सुरेश जयराम श्रीमती.लांडगे शोभा शिवाजी श्रीमती.बेणके सुनिता देवराम. श्रीमती.अडाणे स्वाती मुकुंदराव श्रीमती कराळे समता रामराव श्रीम जाधव अंजना हरिभाऊ श्रीमती पडवळे मिना गोविंद श्रीमती बांबळे संगीता वाळू देवगिरे दत्तात्रय नाना. श्री सोनवणे ज्ञानेश्वर बाळासाहे. मधे रामकृष्ण सहादू
जि. प. प्रा. शाळा घोरपडवाडी(आदर्श शाळा पुरस्कार ) यांचा तसेच नवोदय परिक्षेत पात्र विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक. गायकर विक्रम रामदास खतोडे रामचंद्र शंकर तोरमल बाळासाहेब विश्वनाथ बारामते मुरलीधर पांडुरंग कातोरे नंदा रेवजी गोर्डे संजय धोंडीबा यांचा यावेळी गुण गौरव करण्यात आला
शिक्षक नेते राजेंद्र निमसे जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र सदगीर , शिक्षक बँकेचे चेअरमन किसनराव खेमनर यांनी यावेळी मार्गदर्शन केले
शिक्षक बँकेचे माजी व्हॉइस चेअरमन बाळासाहेब मुखेकर यांनी प्रास्ताविक केले तर जयसिंग कानवड श्री आभाळे यांनी सूत्रसंचालन केले

.