उंचखडक बु| मध्ये एक गाव एक गणपती घडविले तालुक्यात एकात्मतेचे दर्शन..!!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक मध्ये सामाजिक सलोखा तसेच एकात्मतेच्या दृष्टीने गेली अनेक वर्षांपासून “एक गाव एक गणपती” ही संकल्पना राबविण्यात येतेयावर्षी देखील सद गुरू यशवंतबाबा तरुण मंडळाने अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेश उत्सव साजरा करत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला.
त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र राममाळ येथे अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे ,अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सिताराम पाटील गायकर यांच्या हस्ते मंडळाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला उंचखडक बुद्रुक च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष पदी उध्दव देशमुख तर उपाध्यक्ष पदी रुपाली गणेश खरात यांची एकमताने निवड करण्यात आली त्यानिमित्ताने त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला
.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक यमाजी लहामटे गुरुजी,वसंतराव मनकर , कॉम्रेड शांताराम वाळुंज,मिनानाथ पांडे,कैलासराव वाकचौरे,अशोकराव देशमुख, मच्छिंद्रशेठ धुमाळ,पर्बतराव नाईकवाडी,रामनाथबापु वाकचौरे,अशोकराव आरोटे,पाटीलबा सावंत,कैलासराव शेळके,विकासराव शेटे,विक्रम नवले,प्रदिप हासे,मनोज देशमुख,सुधीर शेळके,बादशाह बोंबले,सचिन दराडे,सौ.सुलोचना। नवले,सौ.शांताबाई वाकचौरे,नगरसेवक प्रमोद मंडलिक,सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जगन्नाथ देशमुख, अशोकराव रं देशमुख,जेष्ठ संचालक शांतारामआप्पा देशमुख,बाळासाहेब खरात, रामनाथ हासे गुरूजी,ग्रामपंचायत च्या महिला सरपंच सौ.सुलोचना शिंदे,जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक,माजी व्हा.चेअरमन मनोहरराव देशमुख, माजी उपसरपंच सुगंधराव देशमुख,बाळासाहेब बाबुराव देशमुख,कुंडलिक मंडलिकसाहेब, चंद्रभान देशमुख,विशाल प्रतापराव देशमुख,बाबुराव खरात,अरविंदआण्णा देशमुख, देवराम पाटील शिंदे,दिलीपराव मंडलिक,शिवाजीकाका देशमुख, विलासराव हासे,कीशोरनाना मंडलिक,बाजीराव देशमुख,सुनिलबापु देशमुख,शामराव देशमुख,विश्वासराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संजयजी गावंडे,राजेंद्र शिंदे,विजय मंडलिक,राजेंद्र चाफेकर,अभिजीत ज देशमुख,अक्षय सं देशमुख,प्रवीण चं देशमुख, नितीन गिते,प्रतिक मंडलिक,मिलींद देशमुख, अभिजीत सु देशमुख,शुभम देशमुख,सागर मंडलिक, कौस्तुभ देशमुख,जनार्दन देशमुख,सागर वि मंडलिक,एकनाथ देशमुख, सुशांत चफेकर,अंकुश शिंदे तसेच उंचखडक बुद्रुकचे जेष्ठ,तरुण,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उंचखडक बुद्रुकचे उपसरपंच महिपाल देशमुख यांनी केले.