इतर
धामणगावपाट येथील सखुबाई किसनराव चौधरी यांचे हृदयविकाराने निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथील सखुबाई किसनराव चौधरी यांचे हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती, दोन मुले ,सूना, मुलगी ,जावई नातंवंडे दोन दिर भावजय, असा मोठा परिवार आहे प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब व दिनेश चौधरी याच्या त्या मातोश्री होत ,तर ज्येष्ठ पत्रकार संजय साबळे यांच्या त्या मामी होत्या