इतर
महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे धरणाचे जलपूजन

अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
यांच्या हस्ते बुधवार दि.२१/०९/२०२२ रोजी सकाळी ठिक ९:०० वाजता निळवंडे धरणाचे जलपूजन तसेच निळवंडे धरणग्रस्तांच्यावतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. जलपूजना नंतर अकोले येथे पंकज लॉन्स मध्ये भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे
माजी आदिवासी विकासमंत्री .मधुकररावजी पिचड युवानेते मा.आ.वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थित्ती त हा कार्यक्रम होत आहे यावेळी मोठयासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.गिरजाजी जाधव
भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष.श्री.सिताराम भांगरे यांनी केले आहे