इतर
पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांची निवड जाहीर

पारनेर प्रतिनिधी
नगरच्या धर्मादाय उपायुक्तांकडून पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या १५ विश्वस्तांची निवड जाहीर करण्यात आली आहे
नूतन विश्वस्त पुढील प्रमाणे
१)धोंडीभाऊ गोविंद जगताप २)रामदास देवराम मुळे ३)जालिंदर महादु खोसे ४)महादेव पांडुरंग पुंडे ५)पांडुरंग विठ्ठल गायकवाड ६)सौ शालिनी अशोक घुले ७)कमलेश अर्जुन घुले ८)तुकाराम बाळाजी जगताप ९)दिलीप रामचंद्र घुले १०)चंद्रकांत शंकर ठुबे ११)राजेंद्र भिकाजी चौधरी १२)सौ सुवर्णा अतुल घाडगे १३)महेश भास्कर शिरोळे १४)सुरेश पांडुरंग फापाळे १५)अजित हरिभाऊ महांडुळे यांची नावे निवड जाहीर करण्यात आली
.,