इतर

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई दि २४: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटीलअहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटीलपुणे,

विजयकुमार गावितनंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील बुलढाणा,

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोडयवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडेसांगली,

संदिपान भुमरेऔरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंतरत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंतपरभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तारहिंगोली,

दीपक केसरकरमुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढामुंबई उपनगर

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी जाहीर होतात याकडे लक्ष लागले होते गेल्या काही दिवसापासून पालकमंत्र्यांच्या निवडी नसल्याने जिल्हे पालकमंत्र्यांच्या निवडीच्या प्रतीक्षेत होते सरकार स्थापनेनंतर आता पालकमंत्री मिळाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button