इतर
अपुर्वा दळवी नवरात्र उत्सवात भरतनाट्यमध्ये प्रथम.

माका /प्रतिनिधी_
अहमदनगर जिल्ह्यातील माळगल्ली भिंगार येथील,अपुर्वा रवींद्र दळवी हिने रेणुका माता मंदिर नागरदेवळे ठिकाणी नवरात्र उत्सव महोत्सव कार्यक्रमात,भरतनाट्यममध्ये पहीला क्रमांक पटकावला
तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात असून, यामध्ये तिला
आश्लेष अविनाश पोद्दार यांचे याबाबत मोलाचे मार्गदर्श
न लाभले पालक रवींद्र एकनाथ दळवी
व शितल रवींद्र दळवी यांचेमुळे अपुर्वाच्या यशाबद्दल
विषेश सहकार्य मिळाले.