इतर

सातेवाडी येथे नवरात्र स्पर्धांचे बक्षीस वितरण

कोतुळ प्रतिनिधी

आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व बिरसा ब्रिगेड सातेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सातेवाडी ( धांदरमाळ) ता. अकोले जि अहमदनगर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी घटसस्थापना म्हणजे आदिवासींचे माती परीक्षण , पुढील काळात कोणते पीक चांगले येईल हे पाहिले जाते. जागर कुळसायांचा उत्सव स्री शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या

या स्पर्धांचा बक्षीस वितरण( शालेय साहित्य- वही , पेन , पेंशील , खोडरबर, स्केच पेन बॉक्स, शार्पनर ) आज शेवटच्या दिवशी सातेवाडी गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच केशव गोविंद बुळे , सदस्य किसन चहादू दिघे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

कार्यक्रम घेण्यासाठी धांदरमाळ मधील नोकरदार वर्ग, जेष्ठ मंडळी, तरुण मंडळी महिला भगिनी सर्वांच मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button