अकोले प्रतिनिधी
आपण जॉब शोधत आहात काय? तर मग तर मग चला इंटरव्यू देऊ या, आपण आय टीआय पास असेल तर मग ही संधी आपल्यासाठी आली आहे पी जी ग्रुप कंपनी मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती सुरू आहे
कॅम्पस इंटरव्ह्यू
शुक्रवार दि.14/10/2022
सकाळी 10 वाजता
स्थळ- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोले
ता.अकोले जि अहमदनगर
–——————————————
आय.टी. आय.उत्तीर्ण असलेल्या सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी P G Group कंपनी च्या P. G. Electroplast Ltd. Compny मध्ये शिकाऊ उमेदवारी( अपरेंटशीप) भरती साठी शुक्रवार दि.14/10/2022 रोजी सकाळी 10 वाजता कॅम्पस इंटरव्ह्यू अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अकोले आय टी मध्ये उपस्थित रहावे ज्या उमेदवारांना अप्रेनटीशीप करावयाची आहे अशा उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे.
मुलाखतीसाठी खालील महत्त्वाची कागदपत्रे आणावीत.
1.बायो डेटा 2.दाखला,मार्कशीट, आय टी आय उत्तीर्ण मार्कशीट, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे मूळ व झेरॉक्स प्रती, आधारकार्ड ,आणि इतर ओळखपत्र घेऊन यावे .असे आवाहन,आय.टी. आय.अकोले चे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते शासकीय आय टी आय राजूर चे प्राचार्य एस एस कुटे यांनी केले आहे