इतर
भागीरथी गोपाळराव देशमुख यांचे निधन

कोतुळ दि ३१
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील वयाची शंभरावी ओलांडलेल्या भगीरथी गोपाळराव देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन झाले
त्यांच्या पश्चात भीमराज गोपाळराव देशमुख, किसन गोपाळराव देशमुख, रामनाथ गोपाळराव देशमुख ,सोमनाथ गोपाळराव देशमुख, असे चार मुले हिराबाई काळे, विमल जाधव, सुलोचना देशमुख, चंद्रकला खताळ, अशा चार मुली सुना नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे
सोमवार दि २४/१०/२०२२ रोजी त्यांना देवाज्ञा झाली असून त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि ०२/११/२०२२ रोजी सकाळी ८ वाजता कोतुलेश्वर मंदिर कोतुळ येथें आयोजित करण्यात आला आहे