इतर
पळवे खुर्द येथील सार्थक तरटेची शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी

पारनेर प्रतिनिधी:
सार्थक संतोष तरटे हा पळवे खुर्द येथील रहिवासी असून राळेगण सिद्धी येथील डी.बी.एम.इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या शालांत परीक्षेमध्ये त्याला94.40 % मार्क्स मिळाले आहेत. त्याबद्दल सार्थकचे पळवे खुर्द येथील संघर्ष मित्र मंडळ, तुकाई माता मित्र मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक जे. डी.मापारी सर तसेच सार्थकचे तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सार्थकचे कुटुंब, तसेच नातेवाईक, ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.