पकल्या आणि संघर्ष आत्मकथन ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त…
डॉ. खंडेराव शिंदे लिखित पकाल्या (आत्मकथन)
शकुंतला शिंदे लिखित संघर्ष (आत्मकथन) या दोन ग्रंथाचा आणि राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार-2022 प्रकाशन व वितरण समारंभ हस्ते प्रकाशन व वितरण समारंभ
डॉ. श्रीपाल सबनीस (माजी संमेलनाध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) कार्यक्रमाचे अध्यक्ष
प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण (ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत)
प्रमुख पाहुणे
मा. खासदार धैर्यशीलदादा माने
मा. खासदार निवेदिता माने (वहिनीसाहेब)
डॉ. सुरेशराव जाधव
मा. राजीव आवळे
मा. विजया कांबळे
डॉ. राजेंद्र दास
डॉ. अरुण भोसले
प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे
मा. महादेव निर्मळेमा. सूरज वाघमारे
निमंत्रक
अनिल म्हमाने
(प्रकाशक – निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर)
प्रा. डॉ. शोभा चाळके-म्हमाने
(प्रकाशिका – संवाद प्रकाशन, कोल्हापूर)
ॲड. करुणा विमल/डॉ. दयानंद ठाणेकर
(धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट)
डॉ. कपिल राजहंस/प्रा. मिनल राजहंस
(सत्यशोधक इतिहास परिषद)
आणि
प्रागतिक लेखक संघ
महाराष्ट्र राज्य समन्वय समिती
अध्यक्ष : सिध्दार्थ कांबळे (कोल्हापूर)
कार्याध्यक्ष : डॉ. नंदकुमार गोंधळी (कोल्हापूर)
कार्याध्यक्ष : चंद्रकांत सावंत (आजरा)
उपाध्यक्ष : प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे (लातूर)
उपाध्यक्ष : शेषराव नेवारे (नागपूर)
उपाध्यक्ष : प्रा. श्रीकृष्ण अडसूळ (पुणे)
उपाध्यक्ष : डॉ. सोमनाथ कदम (कणकवली)
उपाध्यक्ष : डॉ. पद्माकर तामगाडगे (मुंबई)
उपाध्यक्ष : सुरेश केसरकर (कोल्हापूर)
उपाध्यक्ष : मोहन मिणचेकर (वारणा)
उपाध्यक्ष : आचार्य अमित मेधावी (कोल्हापूर)
सचिव : रंजना सानप (मायणी)
सह सचिव : डॉ. शोभा चाळके (कोल्हापूर)
सदस्य : उद्धव पाटील (तळमावले)
सदस्य : डॉ. स्वप्निल बुचडे (कोल्हापूर) सदस्य : डॉ. अविनाश वर्धन (कोल्हापूर)
सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी
सायं. 5:00 वा.राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर
प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.