समनापूर ग्रामपंचायत पोट निवडणुकीत शरमाळे, जाधव विजयी

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील समनापूर ग्रामपंचायत पोट निवडणुकीत नितीन शरमाळे, शांताराम जाधव, मोठया मातधिक्याने विजयी झाले
,संगमनेर तालुक्यातील समनापूर ग्रामपंचायत मध्ये वाङ क्र 2 व 5 मध्ये रिक्त झालेली जागेची पोट निवडणूक झाली चुरशीच्या झालेल्या निवडणुकी मध्ये शांताराम कारभारी जाधव विजयी झाले तसेच वाङ क्र पाच मधून तीन उमेदवार ऊभे होते यामधे चुरशीची झालेल्या निवडणूकी मध्ये नितीन भाऊसाहेब शरमाळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले या दोन्ही विजय उमेदवाराचे ,ना,बाळासाहेब थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, संगमनेर साखर करखानेचे चेअरमन बाबा ओहळ यांनी अभिनंदन केले
शांताराम जाधव व नितीन शरमाळे यांना विजयी करण्यासाठी माजी सरपंच भाऊसाहेब शरमाळे ,साहेबराव चिमाजी शरमाळे ,भास्कर शरमाळे ,अशोक आसे ,सोमनाथशरमाळे ,माणकू शरमाळे ,एकनाथ शरमाळे , भागवत हाळनोर ,डॉ ज्ञानेश्वर गुंजाळ,लहानू शरमाळे,रियाज पटेल,पोपट शरमाळे ,एकनाथ भास्कर ,प्रवीण गायकवाड, पापु गायकवाड ,राजेंद्र गायकवाड , अनिल बर्डे, संदीप दलवी, उत्तम गायकवाड ,लहानू रुपवते ,किशोर नेहे, दिलीप जाधव ,जितेंद्र बाहुले,संतोष नेहे, महळू शरमाळे,पप्पू पटेल,चंद्रकांत नेहे,भैया शेख, भाऊ खैरे,पांडुरंग भास्कर,हसन शेख ,बबन शेरमाळे ,रवि गायकवाड ,तुकाराम गेट्ये ,तुषार शरमाळे,भागवत शरमाळे,बाचंन शिंग पंजाबी, यांनी परिश्रम घेतले•
या निवडणुकीच्या मत मोजण्यासाठी नायब तहसीलदार गणेश तळेकर श्रीमती, शेळके बी एम कामगार तलाठी संतोष लंके, ग्रामविकास अधिकारी,सुनिल नागरे यांनी सहकार्य केले।