कोतुळ ते शिर्डी पायी दिंडीचे गुरुवारी प्रस्थान!

कोतुळ प्रतिनिधी
कोतुळ ते शिर्डी पायी दिंडीचे गुरुवारी प्रस्थान गुरुवार दि. २८.१२.२०१३ रोजी सकाळी ८.३० वा. होत आहे दिंडी सोहळ्याचे हे 15 वे वर्ष आहे
श्री क्षेत्र कोतूळ (दत्त मंदिर) श्री कोतुळेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र कोतूळ व परिसरातील साई भक्तांच्या शुभप्रेरणेने पायी दिंडी सोहळा आयोजीत केला आहे.
तरी सर्व साई भक्त व वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यात सामिल व्हावे असे आवाहन,श्री साई दिंडी सोहळ्या चे वतीने केले आहे
.पायी दिंडी च्या शिर्डी परतीच्या प्रवासा नंतर दिंडीची सांगता व महाप्रसाद सोमवार दि. ०१.०१.२०२४ रोजी श्री. अरुण बबनराव देशमाने यांचे वस्तीवर सायं. ५ वाजता होणार आहे यावेळी
..श्रीरामबाबा प्रासादिक भजनी मंडळ, युगांव, ता.आंबेगाव, जि. पुणे यांचे संगित भजनाचा कार्यक्रम होईल असे यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीसाई दिंडी सोहळा, कोतूळ यांनी केले आहे