इतर

शिर्डीच्या कै. भाऊसाहेव निवृत्ती औताडे यांचे वारसांना विमा कंपनीकडुन. २०लाखाचा धनादेश !

शिर्डी प्रतिनिधी :

(संजय महाजन)

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डी मार्फत संस्थेचे सभासद तसेच कर्मचाऱ्यांची दि. न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनीकडुन अपघात विमा पॉलीसी घेण्यात आलेली असुन संस्थेचे सभासद कै. भाऊसाहेव निवृत्ती औताडे यांचे अपघाती निधन झाल्याने विमा कंपनीकडुन मंजुर विमा क्लेम रक्कम रु. २०,००,०००/- चा धनादेश संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार पा. यांचे हस्ते कै. भाऊसाहेब निवृत्ती औताडे त्यांच्या पत्नी श्रीमती मनिषा भाऊसाहेब औताडे यांना सुपुर्त करण्यात आला.

सदर प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री पोपट भास्कर कोते पा., संचालक श्री महादु बापु कांदळकर, श्री कृष्णा नाथा आरणे, श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., श्री संभाजी शिवाजी तुरकणे पा., श्री देविदास विश्वनाथ जगताप, श्री विनोद गोवर्धन कोते पा., श्री मिलींद यशवंत दुनबळे, श्री तुळशीराम रावसाहेब पवार पा., श्री रविंद्र बाबु गायकवाड, श्री भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., श्री इकबाल फकिरमहंमद तांबोळी, श्री गणेश अशोक आहिरे, श्री रंभाजी काशिनाथ गागरे, संचालीका सौ. सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., सह. सचिव श्री विलास गोरखनाथ वाणी पा. तसेच विमा प्रतीनिधी श्री धनंजय आठरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button