इतर
माका येथील गंगाधर भुजबळ यांचे निधन

माका प्रतिनिधी
: नेवासा तालुक्यातील माका येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मोहनराव भुजबळ यांचे सोमवार दि.१२/१२/२०२२ रोजी दुःखद निधन झाले
गावात “आण्णा “या नावाने ते परिचित होते. माका सोसायटीचे चेअरमन आणि माका ग्रामपंचायत चे सरपंच पद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,सूना नातवंडे असा मोठा परिवार असून माका येथील डॉ.भुजबळ यांचे ते वडील होते.मृत्युसमयी त्यांचे वय ७१वर्षे होते.त्यांच्या निधनाने माका गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.