रुंभोडी मुख्य चौकात बंदिस्त गटार चे काम मार्गी…..

कमी सेस मधे विकास कामे करायला इच्छा शक्ती लागते – मारुती मेंगाळ
अकोले प्रतिनिधी
गेली अनेक वर्षांपासून पंचायत समिती सदस्य यांना विकास कामे करायला कोणत्याही प्रकारचा निधी नव्हता मात्र आघाडी सरकारने १५ वित्त आयोग सुरू केल्याने 10% निधी पंचायत समितीला मिळत असून शेवटच्या वर्षात” बदित”साठी ५ लक्ष आणि “अ बंदित ” साठी ५ लक्ष असे एकूण १० लक्ष रुपये सेस असून अगदी कमी सेस मधे गणातील सर्वच गावांना विकास कामांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मारुती मेंगाळ यांनी सांगितले
या बंदिस्त गटार साठी १.३२ लक्ष निधी ची तरतूद केली आहे निधी जरी कमी असला मात्र गावच्स्वच्छतेच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे या कामासाठी निधी जरी कमी असला मात्र तो प्रश्न नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे तो सुटला पाहिजे या इच्छा शक्तीच्या जोरावर अगदी कमी पैशात ही विकास कामे करायला फक्त इच्छा शक्ती लागते आणि त्या जोरावर ही कामे करत असल्याचे मत माजी उप सभापती मारुती मेंगाळ यांनी व्यक्त केले
या प्रसंगी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश मालुंजकर, सरपंच रवी मालुंजकर ,माजी सरपंच बाळासाहेब मालुंजकर, अतुल लोहटे, इंदोरी सरपंच वैभव नवले , दिपक कासार, भाऊसाहेब मधे, रावसाहेब मधे, सुभाष मालुंजकर, शरद देशमुख, पोपट सावंत, पोपट मालुंजकर, देवराम सावंत, शिवाजी सावंत, गोरख शिंदे, सुभाष येवले, संदीप मालुंजकर, प्रविण धुमाळ, अनिल सावंत, सुरेश मधे, चीमन मधे,रोडबा मधे, बाळू मधे, विकास देशमुख ,संजय रोहम, अजित हासे, मोहन शिंदे, नजीर शेख , साहेबराव मालुंजकर, भरत गिऱ्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते