कोल्हार येथील देवराम लोखंडे यांचे निधन

कोल्हार- राहुरी तालुक्यातील कोल्हार खु येथील जुन्या पिढीतील शेतकरी देवराम काशिनाथ लोखंडे (वय 75 वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई लोखंडे श्री. दशरथ शंकर लोखंडे (भाऊ) श्री. केरु रघुनाथ लाखंडे (भाऊ)
श्री.ह.भ.प. शंकरराव तुकाराम लोखंडे (भाऊ) सौ. मंदाबाई मच्छिंद्र पुंड (बहिण) चि. मयुर अशोक लोखंडे (नातु) श्रावण संतोष लोखंडे (नातु) श्री. मोहन काशिनाथ लोखंडे (भाऊ) श्री. रावसाहेब हरिभाऊ खळेकर (जावई) श्री. अशोक देवराम लोखंडे (मुलगा) श्री. संतोष देवराम लोखंडे (मुलगा) सौ. मिराबाई रावसाहेब खळेकर (मुलगी) श्री. बापुसाहेब मोहन लोखंडे (पुतणे)श्री. नंदकिशोर मोहन लोखंडे (पुतणे) सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे प्रवरातीरी, रामपूर (ता .राहुरी) येथे शुक्रवार दि ६जानेवारी रोजी दशक्रिया विधी पार पडत आहे
