आढळ परिसरात पोल्ट्री व्यवसायिकांची बैठक संपन्न

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांची बैठक विरगाव येथे संपन्न झाली
संगमनेर अकोले तालुका पोल्ट्री असोसिएशनचे वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी अनिल काशिनाथ डोळस हे होते तर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख उपाध्यक्ष ईश्वर कानोरे सचिव डॉक्टर कैलास वाघमारे आदी मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते
कुकुट पालन व्यवसाय करत असताना लिफ्टिंग रेट हा एक रुपया करण्यात यावर सहमत करण्यात आले त्याचबरोबर असोसिएशन अंतर्गत औषधाचे दुकानाची निर्मिती करावी म्हणजेच मेडिकल या संदर्भात सर्वांचे एकमत झाले आहे त्याचबरोबर अनेक कंपन्या कुक्कुट पालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सोशल करत आहे त्यांना कुठेतरी वचक बसावा यासाठी या संघटनेचे शासन दरबारी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे मोठ्या प्रमाणात फार्मर उपस्थित होते माने देवराम, जगताप वामन थोरात, सतीश थोरात प्रशांत आंबरे , दीपक पिचड , किशोर घावटे आदी शेतकरी उपस्थित होते
काल दिनांक 12/2/023 रविवारी बैठक पार पडली सदर मिटींग मध्ये आढळा परिसरातील बरेच पोल्ट्री धारक मित्रमंडळी उपस्थित होते त्यांचे संघटनेचे वतीने आभार मानतो.व अशीच आपली एकजुट ठेऊन .व आपल्या अकोले संगमनेर तालुका पोल्ट्री योध्दा असोसिएशन चे सभासद व्हावे असे बाळासाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितले