आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली पठाण कुटुंबीयांना सांत्वन पर भेट!

प्रवीण भिसे
दहीगाव ने प्रतिनिधी
दहिगाव ने शेवगाव रोडवर भाविनिमगाव शिवारामध्ये भीषण अपघात झाला होता त्या
अपघातामध्ये दहीगावने येथील उबेद पठाण हा तरुण जागीच मरण पावला होता व यामुळे पठाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता शेवगाव- पाथर्डी च्या आमदार मोनीकाताई राजळे यांनी नुकतीच या कुटुंबाला सांत्वन पर भेट दिली
यावेळी जिल्हा अल्पसंख्याक चिटणीस बशीर भाई पठाण.रांजणी दहीगाव ने चे संस्थापक अध्यक्ष कल्याण महाराज पवार. बापू भोसले. बंडू रासने.मुसाभाई शेख सोसायटी चेअरमन. आप्पासाहेब सुकासे ग्रामपंचायत सदस्य. भाऊराव नर्हे ग्रामपंचायत सदस्य.कृष्णा खरड. शरद थोटे.कल्याण जगदाळे. लक्ष्मण काशीद. सर्जेराव घाणमोडे सुभा बरबडे.बाळासाहेब भिसे.प्रविण भिसे.अंबादास माताडे.बाबासाहेब घाणमोडे अशोक दळवी आदी उपस्थित होते.

————
.