पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने स्नेहमेळावा हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन!

पनवेल दि२६
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आयोजित स्नेहमेळावा हळदी कुंकु कार्यक्रमाचे उद्या आयोजन केले आहे
शुक्रवार दि २७ जानेवारी २०२३ रोजी सायं ०४:०० वा ठिकाण :- स्पेस रेसिडेन्सी समोर, सेक्टर- ३५, मायक्का मंदिर शेजारी. कामोठे नवी मुंबई
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनिल तटकरे साहेब(सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) तर

प्रमुख उपस्थिती सौ. रुपालीताई चाकणकर श्री. प्रशांत भाऊ पाटील श्री. जयराम रॉय सौ. स्मिता जाधव मॅडम श्री. प्रमोद बागल श्री. प्रा. नारायण खरजे सौ. प्रतिमा ताई जाधव .सौ. राजश्री ताई कदम सर्व प्रदेश पदाधिकारी सर्व सेल अध्यक्ष कार्यकर्ते सौ. भावनाताई घाणेकर श्री. सतीश पाटील साहेब श्री. विजय खानावकर आदी उपस्थितीत राहणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष सौ. राजश्री राजकुमार पाटीलश्री. शिवदास कांबळे साहेब श्री. चंद्रकांत नवले
. श्री. राजकुमार पाटील। यांनी केले आहे