इतर

भाजप प्रदेश प्रवक्ता पदी निवडी बद्दल प्रा.राम शिंदे यांचा पारनेर तालुक्याच्या वतीने सत्कार!

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य “भाजप प्रदेश प्रवक्ता” पदी विधान परिषद सदस्य प्रा.राम शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पारनेर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी जिल्हापरिषदे चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे , जिल्हा परिषद सदस्या सौ प्रतिभाताई पाचपुते, भाजप महिला जिल्हा अध्यक्षा सौ अश्विनीताई थोरात, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब गंधे, दिलिप भालसिंग, सुनील थोरात, सागर मैड, लोणी हवेलीचे माजी सरपंच व भाजपाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, स्वप्नील राहिंज, सोपान मुंजाळ सर, शिवाजी खोडदे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button