अहमदनगर
सिदराम सालीमठ अहमदनगर चे नवे जिल्हाधिकारी

अहमदनगर-येथे नूतन जिल्हाधिकारी म्हणून श्री सिदराम करबसया सालीमठ यांच्या नावाचे आदेश अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काल दि. 14 रोजी काढले आहेत. सालीमठ यांचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे एम एस सी (कृषी)Plant Breeding(1991-1993) मध्ये झालेली असून ते 2011 च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या बॅचचे अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांचे सर्वप्रथम अहमदनगर ऐतिहासिक नगरीमध्ये हार्दिक हार्दिक