राजूर पोलीस स्टेशन वतीने महिला दिन साजरा
विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन पार पडला या वेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा फेटा शाल देऊन सत्कार करण्यात आला एस बी शिंदे पो. कॉ.एस ए लोखंडे पो.कॉ.एस एस वायकर होमगार्ड श्रीमती कसाब आदी उपस्थित होत्या
राजूर पो स्टे चे प्रभारी अधिकारी स पो नि गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अंमलदार यांच्या वर सोपविण्यात आला. सदर वेळी राजूर पोलीस स्टेशन ला ठाणे अंमलदार म्हणून महिला पो.हे कॉ एस. बी .शिंदे यांनी ड्युटी केली आहे.तसेच वायरलेस ड्युटी कामी म.पो.ना वायकर , सी सी टी एन एस ड्युटी का मी म.पो कॉ चव्हाण, बारनिशी टपाल आवक जावक ड्युटी कामी म पो.कॉ चोखंडे मॅडम यांनी कर्तव्य बजावले आहे. तसेच इतर महिला अंमलदार यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य दाखविले. तसेच पत्रकार चे वतीने सत्कार करण्यात आला तसेच राजूर पो स्टे हद्दीतील कॉलेज शाळा याठिकाणी महिला अंमलदार यांनी भेटी देऊन विद्यार्थीनीना कायदेविषयक मार्गदर्शन केले.यावेळी पो. कॉ अशोक गाढे,विजय फातंगरे पो कॉ वर्पे,पो. कॉ ढाकणे आदी उपस्थित होते