
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील येथील श्रीमती भिमाबाई लक्ष्मण आवारी( वय 90 वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
अकोले येथील डॉ एम के भांडकोळी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला धामणगाव आवारी गावचे माजी सरपंच व अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब लक्ष्मण आवारी यांच्या त्या मातोश्री होत्या