इतर

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या,नाशिक जिल्हाध्यक्षपदी श्री.डॉ.शेरूभाई मोमीन, यांची निवड ,

(जाकीरभाई मोमीन, )

नाशिक दि 27

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या,नाशिक जिल्हाध्यक्षपदी श्री.डॉ.शेरूभाई मोमीन, यांची निवड नुकतीच करन्यात आली

नाशिक जिल्हा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले सर्वधर्मसमभाव आणि पत्रकारांच्या विविध समस्यां संदर्भात शासन दरबारी लढा उभारून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा सहभाग असतो त्यांच्या कार्या ची पावती म्हणून, आज मुंबई येथे लोकशाही मराठी पत्रकार भवन, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन दादा बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र श्री. डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना देण्यात आले आहे, ” खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ” स्वाभिमानाने सर्व बहुजन समाज अठरापगड जाती धर्मातील पत्रकार बांधवांच्या विविध अडी अडचणी व अनेक समस्या संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या सर्व सोयी – सुविधा सवलती योजनांचा पुरेपूर लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने पुन्हा माझ्यावर टाकलेली जबाबदारी सार्थपणे मी पूर्णपणे ती स्वाभिमानाने पूर्ण करणार अशी ग्वाही नूतन नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेरूभाई मोमीन यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना आपले विचार मांडले, सर्व कोअर कमिटी व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते, तसेच, निवडी बद्दल, SM ग्रुप, कौमे खिदमत सोशल फाउंडेशन, स्वाभिमानी अपंग जनक्रांती सेना, स्वाभिमानी सेना महिला आघाडी, स्वाभिमानी युवा सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, व येवला, येथे प्रहार जनशक्ती चे, अध्यक्ष आ. बच्चूभाऊ कडू , मुख्य संपादक साक्षर इंडिया लाईव्ह न्यूस नेटवर्क, प्रा. रवी अंभोरे सर, पंजाबराव वडजे पाटील, निफाड पं. स. सभापती, गुरुभाऊ कांदे, देवदत्त कापसे, बाळासाहेब कापसे, दिलीपराव दाजी खोकले, येवला तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, टायगर ग्रुप, नाशिक जिल्हा, मार्गदर्शक, पैलवान सचिनभाऊ पाटील, सचिनदादा आहेर, गणेशभाई सोमासे पाटील, संजय पाटील सोमासे धीरजभाई परदेशी, मोतीभाऊ वाघ, सुधाकर तात्या पाटोळे, सादिकभाई मोमीन, शरदराव शिंदे, हाजी अस्लम मेंबर, सुभाषराव पाटोळे, वाजेद अय्युबभाई जागीरदार, येवला फैजान ड्रेसेस, चे. संस्थापक संचालक : समाजसेवक हाजी,अशपाक सागर, गोरखआबा पवार, दत्ता बोडके,हाजी वसीम मेंबर समाजसेवक, एजाजशेठ, फैजान ड्रेसेस, सोशल ग्रुप , मोमीनपुरा, मिजानभाई ग्रुप नाशिक, ईरफानभाई मोमीन, अनिल भडांगे, हरिभाऊ महाजन, किरण दादा चरमळ, नांदगाव नगराध्यक्ष बबी काका कवडे, सचिनदादा दरेकर, यांच्या हस्ते शाल श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button