कार्डिओलॉजिस्ट डॉ चेतन जैन उद्या अकोल्यात
अकोले प्रतिनिधी
प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ चेतन जैन उद्या दि २४मार्च २०२२ रोजी अकोल्यात येत आहे
गुरुवार दि. 24-03-2022 रोजी, सकाळी ठीक 12.00 वा. अकोले येथील डॉ एम के भांडकोळी यांचे हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर गडाख शोरूमच्या समोर अकोले येथे उपस्थित राहून निदान व उपचार करणार आहेत
डॉ जैन हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट असून
एमबीबीएस एमडी डीएनबी (कार्डिओलॉजी) असून .
सकाळी 12. 00 ते 2 पर्यंत उपस्थित राहून ते निदान व उपचार करणार आहेत
कोरोनरी अँजिओग्राफी CAG आणि कोरोनरी अँजिओप्लास्टी PTCA
तीव्र हृदयविकाराच्या झटक्यात इमर्जन्सी अँजिओप्लास्टी PAMI IVUS/ ROTA इंट्राव्हास्क्युलर लिथोट्रिप्सी
जन्मजात हृदयरोगामध्ये डिव्हाइस क्लोजर
वाल्हवूलोप्लास्टि BPV, BAV, BMV
पेसमेकर, ICD,CRT इम्प्लांटेशन
DVT, पल्मोनरी एम्बोलिझम ,IVC फिल्टर
नॉनव्हेसिव्ह कार्डिओलॉजी
2DECHO आणि कलर डॉप्लर
डोबुटामाईन स्ट्रेस ECHO
स्ट्रेस टेस्ट टीएमटी
होल्टर मॉनिटरिंग
अंबुलेटरी बी.पी निरीक्षण व हार्ट
च्या सर्व आजारावरील निदान व उपचार होणार
असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अकोले, चे संचालक डॉ एम के भांडकोळी व डॉ ज्योती भांडकोळी यांनी केले आहे