इतर

आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगावची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


कला शाखेचा 97.46 % निकाल तर विज्ञान व वाणिज्य शाखेचा १००% निकाल


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यावतीने आज इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला .यामध्ये आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे .कला शाखेतील कुमारी अंकिता ढोले, जिया सय्यद व रांजणे ज्योती या तीन विद्यार्थिनींनी शेकडा ८७ . १७% गुण मिळवत तालुक्यात सर्वप्रथम आल्या आहेत . वाणिज्य शाखेतील विदयार्थी अर्जुन बडे हा शेकडा ९२ . १७ % गुण मिळवत तालुक्यात सर्व प्रथम आला .
कला शाखा शेकडा निकाल : – ९७ . ४६ %
कला शाखा प्रथम तीन विद्यार्थी –
१ ) कु .ढोले अंकिता अंकुश – ५२३/६०० ( ८७.१७ % )
१ ) कु .सय्यद जिया इनुस ५२३/६०० ( ८७.१७ % )
१ ) कु .रांजणे ज्योती अजिनाथ ५२३ / ६०० ( ८७.१७ % )
२)सय्यद शायद शाम्मद – ५२१ /६०० ( ८६.८३ )
३ ) कु .झिरपे अर्चना अंकुश – ५२०/६०० ( ८६ .६७ )
३) कु .शेळके अंजली गोकुळ – ५२०/६०० ( ८६ .६७ )
विज्ञान शाखा शेकडा निकाल- १००* %
विज्ञान शाखा प्रथम तीन विद्यार्थी –
१ ) कु .तमनर साक्षी अशोक – ५४९ /६०० ( ९१.५० )
३ )आहेर गौरेश भागचंद – ५०१/ ६०० ( ८४ .३३ )
वाणिज्य शाखा शेकडा निकाल -१०० %
वाणिज्य शाखा प्रथम तीन विद्यार्थी –
१ )बडे अर्जुन राहुल – ५५३ /६०० ( ९२.१७)
२ )घुमरे आदित्य अर्जुन – ५ ४९ /६०० (९१ .५० )
३)शेळके तन्वी जितेंद्र – ५ ४३ / ६०० ( ९०.५० )
कला शाखेत २७६ पैकी २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .वाणिज्य शाखेत ५२ पैकी ५२विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर विज्ञान शाखेत २५२ पैकी सर्व २५ २विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड.डॉ. विद्याधरजी काकडे ,जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे ,संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ ,प्राचार्य संजय चेमटे,उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, उपमुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, प्रा. शिवाजी पोटभरे,श्रीमती पुष्पलता गरुड यांनी केले आहे .तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button