इतर

नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणूक जाहीर आचारसंहिता सुरू

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गुरुवारी दिनांक 29 दुपारी जाहीर केली तेव्हापासून जिल्ह्यामध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे दिनांक 30 जानेवारीला मतदान होणार असून निवडणुकीसाठी एक लाख 16 हजार 319 पदवीधर मतदार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करीपर्यंत पदवीधर मतदारांना नोंदणी करता येणार आहे या निवडणुकीसाठी मोठ्या गावांसह महसूल नंदन पातळीवर 174 मतदान केंद्र असतील अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे नायब तहसीलदार गोसावी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले म्हणाले की नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काल जाहीर झाली आहे 5 जानेवारी 2023 पासून अधिसूचना जारी करणे ते चार फेब्रुवारी असा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत तर नाशिक विभागातील पाच जिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष व्हिडिओग्राफी कक्ष आदींची स्थापना करण्यात येणार आहे तालुकास्तरावर निवडणुकीकरिता तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तीन पदके नियुक्त करण्यात येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांना शासकीय गाड्या वापरण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांपासून तर लोकप्रतिनिधींपर्यंत कोणालाही उद्घाटणे असेच घोषणा शासकीय स्तरावर करता येणार नाही असेही जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले नगर जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून त्याची एकूण संख्या 137 एवढी आहे मतदान प्रक्रियेच्या अगोदर नेमून दिलेल्या दिवसापर्यंत मतदारांना आपली नोंदणी ऑनलाईन पद्धतीने अथवा अर्जद्वारे करता येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले नगर जिल्ह्यात एकूण एक लाख 16 हजार 379 एवढे मतदान नोंदणी झालेले आहेत यामध्ये 80 हजार 710 पुरुष तर 35 हजार 609 महिला मतदारांची नोंद करण्यात आली आहे सर्वाधिक जास्त नोंदणी ही संगमनेर तालुक्यामध्ये 29 हजार 624 एवढी आहे तर सर्वात कमी नोंदणी ही जामखेड तालुक्यात 2500 2012 एवढी आहे 2052 एवढी आहे नाशिक विभागामध्ये साधारणता आतापर्यंत अडीच लाख मतदारांची नोंद झाली असल्याचे डॉक्टर भोसले यांनी स्पष्ट केले असा आहे निवडणूक कार्यक्रम पाच जानेवारी अधिसूचना जारी करणे 12 जानेवारी नामनिर्देशक भरण्याचा अंतिम दिवस 13 जानेवारी नामनिर्देशक अर्जाची छाननी 16 जानेवारी उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस 30 जानेवारी मतदान 2 फेब्रुवारी मतमोजणी
तालुका निहाय मतदार नोंदणी अकोले 8309 संगमनेर 29 हजार 624 राहता 15354 कोपरगाव 8387 श्रीरामपूर आठ हजार 82 राहुरी 7849 नेवासा 6921 नगर दहा हजार 288 पाथर्डी 4424 शेवगाव 4 हजार दोनशे बावीस पारनेर 3616 श्रीगोंदा ४३०९ कर्जत 2872 जामखेड 2052 एकूण एक लाख 16 हजार 319

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button