कोतुळेश्वर विद्यालयाचे मैदानी क्रीडास्पर्धेत यश

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळेश्वर विद्यालयाने शासकिय मैदानी क्रीडास्पर्धेत तालुकास्तरावर यश मिळविले व जिल्हासाठी 7 खेळाडूंची निवड झाली
बुधवार दिनांक 4/10/ 2023 रोजी अकोले महाविद्यालय अकोले या ठिकाणी मैदानी शासकीय क्रीडा संपन्न झाल्या .यात विद्यालयाच्या
1) गिते चैतन्य संतोष – 17 वयोगट भालाफेक तालुक्यात प्रथम क्रमांक जिल्हासाठी निवड
2)भवारी गणेश संदीप- 19 वयोगट उंच उडी -तालुक्यात प्रथम क्रमांक जिल्हास्तरासाठी निवड
3) बोऱ्हाडे रोशन सुरेश- 19 वयोगट 100मी. धावणे- तालुक्यात प्रथम- क्रमांक जिल्हास्तरासाठी निवड.
4) बनोटेओंकार शांताराम 19-वयोगट थाळी फेक -तालुक्यात प्रथम- क्रमांक जिल्ह्यासाठी निवड
5) देशमुख मयुर रमेश -19वयोगट- 200मी.थावणे- तालुक्यात -द्वितीय -जिल्हासाठी निवड
6) कचरे पुष्कर निवृती – 17 वयोगट थाळी फेक -तालुक्यात द्वितीय क्रमांक – जिल्हासाठी निवड.
7)कोते यश सुरेश-17वयोगट-उंचउडी -तालुक्यात -द्वितीय -क्रमांक -जिल्हासाठी निवड.
8) वायळ सुष्मित अरुण- 17वयोगट-200मी.धावणे-तालुक्याततृतिय क्रमांक
9) कोते यश सुरेश -17वयोगट-100मी.धावणे-तालुक्यात तृतिय क्रमांक
10)देशमुख पवन सुभाष -17वयोगट उंच उडी तालुक्यात तृतिय क्रमांक 💐11)देशमुख मयुर रमेश -19वयोगट लांब उडी तालुक्यात तृतिय क्रमांक
या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्या श्री.इरनक के.डी. यांचे प्रोत्साहन लाभले. व पर्यवेक्षक श्री.पाळंदे यु.बी.यांचे सहकार्य मिळाले. तसेच क्रीडा प्रमुख श्री. देशमुख बी.के.सर, यांचे माेलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा.श्री.शिंदे व्ही.सी.यांचे विशेष सहकार्य मिळाले.श्री.भोर जे.डी. सहकार्य मिळालें. सर्व शिक्षक वृंद ,गुरुकुल विभाग,स्कुल कमिटी , व पालक संघ ,सरपंच, उपसरपंच कोतुळ.सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे