इतर
कोमल भरीतकर यांचे निधन

अकोले /प्रतिनिधी
संगमनेर येथील कोमल (बिजला) विलास भरीतकर (वय47) नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, जावई, सासू-सासरे, दीर, बहिणी, भाऊ, वडील असा परिवार आहे.
राजापूर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. धनश्री घोडेकर हिची आई, संगमनेर शहर भाजपाचे सरचिटणीस कैलास भरितकर यांची वहिनी, अकोले येथील भाजपाचे तालुका सरचिटणीस, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, वसंत, राजेंद्र मंडलिक यांची बहीण होती.