इतर
भागुबाई दगडू बाळसराफ यांचे निधन

अकोले -अकोले तालुक्यातील शेकईवाडी येथील भागुबाई दगडू बाळसराफ यांचे 9 जुलै2023 रोजी (वय 90 वर्षे )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली, सुना ,नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार आहे
अकोले येथील प्रवरा पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व बुवासाहेब नवले पतसंस्थेचे माजी संचालक वसंतराव दगडू बाळसराफ, सुखदेव दगडू बाळसराफ, मच्छिंद्र दगडू बाळसराफ,अशोक दगडू बाळसराफ, गोरख दगडू बाळसराफ यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि 18 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजता मॉडर्न हायस्कूल जवळ प्रवरातीरी अकोले येथे होणार आहे
