इतर
शनिसमर्थ पतसंथेच्या चेअरमनपदी पोपटराव कुरहाट तर व्हा. चेअरमनपदी सुवर्णा दरंदले

सोनई –नेवासा तालुक्यातील शनिशिंगनापुर येथील माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनख़ाली अग्रगण्य असलेली शनिसमर्थ ग्रामीण सहकारी पतसंस्थाचे चेअरमनपदी पोपटराव कुरहाट तर व्हा. चेअरमनपदी सुवर्णा नामदेव दरंदले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संस्थाचे मार्गदर्शक रामचंद्र कुरहाट यांच्या मार्गदर्शनखाली झालेल्या बैठकीत देवस्थानचे माजी अध्यक्ष दादासाहेब दरं दले, संचालक गोरखक्षनाथ देठे, बाप्पूसाहेब दाणे, बंसीभाऊ आवारे, शरद कुरहाट, संजय वैराग़र, शिवकन्या शेटे,ड़ॉ. रावसाहेब बानकर, गोरखक्षनाथ दरंदले, नानासाहेब बेल्हेकर, व श्रीधर भाकरे, अदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. थोरात यांनी काम पाहिले, तर त्यास व्यवस्थापक राजेंद्र फोके यांनी सहकार्य केले.