
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रंधा येथे जागतिक आदिवासी दिन व 9 ऑगस्ट क्रांती दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला
आरपीआय चे युवा नेते विजय पवार अकोले तालुका उपाध्यक्ष शंकर वायळ, सुधीर पवार अकोले तालुका सचिव सुधीर पवार, भंडारदरा विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे शाखाप्रमुख हरिदास पवार राहुल पवार शाखाप्रमुख, रंधा गावचे सरपंच सुंदरलाल भोईर

, ज्येष्ठ समाजसेवक लहू ढगे, सामाजिक कार्यकर्ते गणपतराव देशमुख भरत नाडेकर,पंढरीनाथ पटेकर, गोविंदा देशमुख, दत्ता कोरडे,सखाराम आसवले,
जयराम आसवले ,उत्तम सोनवणे ,केशव वळे, शिवराम भांडे, विठ्ठल कोरडे,भास्कर पदमेरे, संतोष पदमेरे,लक्ष्मण लोहारे,राहुल गंभीरे,शत्रुघ्न गंभीरे,मच्छिंद्र पटेकर, दामू पटेकर आदी
या कार्यक्रमात सहभागी झाले