अकोले बाजार समितीत सोयाबीन 4600 रुपये

**********************
अकोले (प्रतिनिधी)
1. अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये दिनांक 20/10/2023 रोजी सोयाबीन ला खालील प्रमाणे बाजार भाव मिळालेले आहेत
*1. सोयाबीन
*नंबर 1 रु.4,500 ते 4,600*
*नंबर 2 रु.4,200 ते 4,500*
*2.उपबाजार समशेरपूर (घोडसारवाडी) येथिल वाटाणा, भाजीपाला प्रति क्विंटल बाजार भाव*
*वटाणा रु.1000 ते रु.11500*
*फरस बी रु.2000 ते रु. 2700* *वालवड रु.3500 ते रु. 4000* *घेवडा रु.3000 ते रु.5500*
*समशेरपूर, येथे वाटाणा,फरशी,भाजीपाला,टॉमेटो*ची विक्री/लीलाव हा दुपारी 2 ते 5 या वेळेत होत आहे*
*आपले शेतमालास योग्य बाजार भाव मिळण्यासाठीमालाची निवड/प्रतवारी करून तसेच शेतकरी वर्गाने आपला शेतीमाल वेळेत बाजार समितीचे उपबाजार आवार ब्राह्मणवाडा, समशेरपूर, अकोले येथे विक्रीस आणावा, याची सर्व बाजार घटक शेतकरी, आडत व्यापारी, हमाल, मापाडी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, बाजार समिती चे सर्व संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे*
———