इतर

बाळासाहेब कोळसे पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण !

अहमदनगर-शेतकरी पुत्र श्री. बाळासाहेब कोळसे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषण केले आज 10 व्या दिवशी हे उपोषण मागे घेतले

शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज वेळेवर मिळत नाही. शासन शेतीमालाला भाव देत नाही. म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी राजा हा अवघ्या जगाचा पोशिंदा आहे . या शेतकरी राजाला संकटातून वाचवले गेले पाहिजे. शेतकरी वाचला तर वाचेल श्री बाळासाहेब कोळसे पाटील यांनी शेतकरी वाचवा देश वाचवा ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सायकलवर हजारो किलोमीटर प्रवास करून. 36 जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी निवेदन देन्यात आली.

जय जवान जय किसान ना पक्ष, ना नेता, सर्वसामान्य जनता हीच एकता. श्री बाळासाहेब कोळसे पाटील यांनी सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी हक्कासाठी दि.12.10.2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे येथे आमरण उपोषणास उपोषणास बसले होते

1. शेतकऱ्यांना किमान 10 तास दिवसा मोफत अखंडित वीज देण्यात यावी.2. सरकारी शाळांचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे करण्यात. सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा.3. स्पर्धा परीक्षा साठी घेण्यात येणारे 1000 रुपये परीक्षा शुल्क रद्द करण्यात यावे. इत्यादी मागण्यासाठी शेतकरी पुत्र श्री बाळासाहेब कोळसे पाटील राज्य सरकारच्या विरोधात विरोधात आमरण उपोषण केले आहेत.

उपोषणाला आज 10 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने हे उपोषण मागे घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button