इतर

अकोलेत कांदा 4111 तर -सोयाबीन 4800/-रुपये

 **********************

अकोले /प्रतिनिधी

   अकोले येथील कृषि उत्पन्न   बाजार समितीत    दिनांक  5/12/2023 रोजी कांद्यास  खालील प्रमाणे बाजार भाव   मिळालेले आहेत*

न.1  रु 3551 ते 4111

न.2 ला रु.2701 ते 3551

न.3 ला रु.2001 ते 2701

गोल्टी रु. 1201 ते 2001

खाद रु. 501 ते 1201 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत*. तर सोयाबीन ला खालील प्रमाणे बाजार भाव  मिळालेले आहेत

1. सोयाबीन                                   

नंबर 1 रु.4700 ते 4800*             

नंबर 2 रु.4400 ते 4600                                               2. मका                               

 नंबर 1 रु.1800 ते 2200          

नंबर 2 रु.1500 ते 1800

        अकोले बाजार आवारात रविवार,मंगळवार,गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत. शेतकरी वर्गाचे विक्रीस आलेल्या  कांदा  योग्य बाजार भाव मिळत आहेत. कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन  लिलावाच्या  दिवशी  सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत लिलाव  केले जाईल* याची नोंद हमाल , मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी*. 

     शेतकरी बंधूनी कांदा  विक्री करताना, ज्या व्यक्तीचे  नावे 7/12  क्षेत्र आहे त्याचे पूर्ण नाव,गाव  व इतर माहिती कांदाची विक्री पट्टी बनविताना बिनचूक द्यावी

50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्री साठी आणावा

शेतकरी वर्गाने आपला शेतीमाल  सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बाजार समितीचे मुख्य बाजारात विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, बाजार समिती संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button