इतर
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनास थेट अमेरिकेतून पाठींबा!

.नाशिक- राज्यात सुरू असणाऱ्या ओबीसी आरक्षण लढा सध्या चर्चेचा विषय बनला आहे ओबीसी नेते छगनराव
भुजबळ यांचे नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन चा लढा सुरू आहे हे आरक्षण वाचविणे या आरक्षणात होणारी घुस खोरी थंबीवणे यासाठी सुरू असलेल्या छगन भुजबळ यांच्या चळवळीला आता थेट अमेरिकेतून पाठींबा मिळत आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर चौकात अमेरिकेत शिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने पाठींबा देणारे फलक झळकविण्यात आले.आणि या आंदोलनास पाठिंबा दिला