इतर
इंदोरीत संतुलित खत व्यवस्थापन मार्गदर्शन

अकोले -अगस्ती सह.साखर कारखान्याचे वतीने आयोजित केलेल्या शेतकरी संवाद दौर्यानिमित्त ऊसपिकात सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व आणि संतुलित खत व्यवस्थापन या विषयावर इन्दोरी ता. अकोले येथील ऊस ऊत्पादकाना मार्गदर्शन करताना अगस्ती चे केन मॅनेजर आणि शेतीमित्र पुरस्कार प्राप्त सयाजीराव पोखरकर यांनी केले