इतर
शांताबाई काशिनाथ देशमुख यांचे निधन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील कांदा व्यापारी भीमराज काशिनाथ देशमुख यांच्या मातोश्री शांताबाई काशिनाथ देशमुख( वय 89 वर्षे)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते राजेंद्र देशमुख व पळसुंदे आश्रम शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. के. देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमिला सुर्वे यांच्या त्या सासूबाई होत्या
——–