इतर
कोतुळ येथील हरीचंद्र फुलसुंदर यांचे निधन!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील येथील माळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय आयुर्विमा महामंडळाचे येथील पहिले विमा सल्लागार हरिचंद्र सखाराम फुलसुंदर यांचे नुकतेच निधन झाले मृत्यू समयी ते 65 वर्षाचे होते नानाभाऊ फुलसुंदर या नावाने ते परिसरात परिचित होते
त्यांच्या पश्चात दोन बहिणी, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, चुलते, सुना ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे