कोतुळेश्वर विद्यालय कबड्डी सांघिक शासकिय क्रीडास्पर्धेत तालुकास्तरावर उपविजेता संघाला यश
कोतुळेश्वर विद्यालय कबड्डी सांघिक शासकिय क्रीडास्पर्धेत तालुकास्तरावर उपविजेता संघाला यश मिळाले
वार बुधवार दिनांक 11/ 09/2024 रोजी अभिनव पब्लिक स्कूल अकोले या ठिकाणी कबड्डीच्या सांघिक शासकीय क्रीडा संपन्न झाल्या .
अकोले तालुका स्तरावर कबड्डी सांघिक चुरशीच्या क्रीडा स्पर्धामध्ये कोतुळेश्वर विद्यालयातील 17 वयोगटातील कबड्डी मुलांच्या संघाला तालुका स्तरावर द्वितीय क्रमांकाचे यश मिळाले.
1)खंडागळे किरण गोरक्ष
2)देशमुख जय सुनिल
3)देवकर प्रकाश बाजीराव
4)देशमुख विवेक बाळासाहेब
5)गिते शौर्य संदीप
6)बोऱ्हाडे धिरज संतोष
7)जगताप ओम रोहिदास
8) बोऱ्हाडे अर्थव प्रमोद
9)देशमुख सर्मथ विनोद
10)भोर विघ्नेश अनिल
11)घोलप गौरव सचिन
12)वाघमारे हर्षद सतीष
विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा प्रमुख श्री. देशमुख बी.के.सर,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा शिक्षक श्री. दुसूंगे के एम , श्री .देशमुख टी पी श्री .कोंडार एस एम ,सौ.रकटेयुएस श्रो.लांडे संकेत सर यांचे सहकार्य लाभले. तसेच मुख्याध्यापक श्री. पाळंदे यु एम , पर्यवेक्षक श्री. इरनक व्ही ,डी या सर्वांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले .सर्व शिक्षक वृंद, चेअरमन स्कूल कमिटीकोतुळ ,पालक शिक्षक संघ माता पालक संघ,क्रीडा विभाग,शालेय विकास समिती,परीक्षा विभाग, शालेय पोषण आहार, गुरुकुविभाग ,सरपंच ,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कोतुळेश्वर ,सर्व विदयार्थीनच्या वतीने तसेच सर्व
पंचक्रोशी ग्रामस्थांच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन… पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 🌹🏆