इतर
कोतुळ येथील इंदुमती काशिनाथ देशमुख यांचे वृध्दोपकाळाने निधन

कोतुळ प्रतिनिधी
कोतूळ (ता.अकोले) येथिल इंदुमती काशिनाथ देशमुख (वय-९०)यांचे वृध्दोपकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले,चार मुली, सुना नातवंडे असा परिवार असून प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काशिनाथ देशमुख व निमगाव म्हाळुंगी (जिल्हा पुणे) येथिल विद्या विकास मंदिरचे प्रा. संजय काशिनाथ देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या