खासदार सुजय विखे यांचेकडून दहिगाव ने येथे साखर वाटप

शेवगाव दि १ – जिल्हा अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बशीर भाई पठाण यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा चिटणीस लक्ष्मण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विखे पा.यांनी दहिगाव ने येथे साखर वाटप झाले
गेल्या पाच वर्षापासून या जिल्ह्यातील जनतेने आपले खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्यावर नितांत प्रेम केले आहे असे अनेक उपक्रम या तालुक्यांमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये दरवर्षी दर महिन्याला करण्यात येते अशा नवनवीन योजना विखे पाटील राबवत असतात जसे की देवदर्शन असेल कोरोना काळात किराणा किट वाटप असेल आरोग्यविषयक शिबीरे असतील तर आज जी काही संधी सुजय दादा विखे पाटील यांना लोकसभेमध्ये मिळाली या सगळ्यात मोठा वाटा गोरगरीब जनतेचा आहे ज्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यामुळे आम्ही आहोत आणि म्हणून या साखर वाटपाचा आनंद त्यांच्याबरोबर साजरा करण्याच्या उद्देशाने सुजय विखे पाटील प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक गावात साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला असे गौरवोद्गार सुजय विखे पाटील यांच्या वतीने जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष बशीर भाई पठाण यांनी व्यक्त केली. कुठलीही गोष्ट विखे पाटील फायदा किंवा नुकसानीसाठी करत नाही कुठलाही गोरगरीब हा विखे पाटलाच्या घरातील सदस्य आहे त्यामुळे कधीही कोणालाही काही अडचण आली तर विखे पाटील तुमच्या बरोबर आहेत असे प्रकारची संभाषण त्यांनी यावेळी केली या दरम्यान उपस्थित
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सलीमभाई शेख, सादिक पठाण, सचिन खंडागळे,आदिल पठाण, पुंजाराम बोडखे, शरशाद पठाण, अशोक दळवी,शिवराम थोरात, मेजर हरिभाऊ पाठे,योगेश आढाव,बाळासाहेब भिसे,असद शेख,दहिगाव ने सेवा सोसायटी चे सदस्य नंन्दु दळवी, हरीभाऊ गुंजाळ.
ग्रामपंचायत सदस्य सुरेश घाणमोडे, भाऊराव जाधव, अशोक सातदिवे,बंडु चव्हान, धनंजय तांबे
दहिगाव ने,घेवरी,देवळाने येथील नागरीक व महिला साखर व हरभरा डाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्त धान्य दुकानदार संजय मरकड व आण्णासाहेब काळे पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले