अहमदनगर

त्रिदल सैनिक सेवा संघाचे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकरी अधिकारी यांना निवेदन

अहमदनगर-अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची त्रिदल सैनिक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली

जिल्हा परिद्षदेच्या अधिनस्त असणाऱ्या सैनिक परिवारांची कामे प्राथमिकतेने करण्यात यावी व त्यांच्या अडचणी सोडविण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले यावेळी त्यांचे सोबत सकारात्मक चर्चा झाली . याप्रसंगी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अशोकराव चौधरी , उपाध्यक्ष एस के आठरे , सचिव संजय म्हस्के सहकार्याध्यक्ष शरद पवार ,श्री छत्तर , श्री जाधव ,श्री ईधाटे , श्री वाळके इत्यादी माजी सैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button