काकनेवाडी जि. प. प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दत्तात्रय वाळुंज तर उपाध्यक्षपदी मच्छीन्द्र वाळुंज यांची निवड

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील काकनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यात आली.
. अध्यक्षपदी दत्तात्रय जबाजी वाळुंज,उपाध्यक्ष मच्छीन्द्र लक्ष्मण वाळुंज यांची तर सदस्यपदी अर्जुन पोपट वाळुंज,संजय रामदास पवार,अर्जुन सयाजी वाळुंज,विठ्ठल बाळासाहेब वाळुंज,बाळासाहेब भानुदास पवार,सौ तेजश्री संभाजी वाळुंज,सुजाता भगवान वाळुंज,सुलोचना भगवान वाळुंज,वृषाली अनिल वाळुंज,मीरा बबन वाळूंज,जयश्री अविनाश वाळुंज,शीतल संदीप वाळुंज,सायली पुरी यांची नव्याने निवड करण्यात आली
.यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना भगवानशेठ वाळुंज म्हणाले यापुढील काळात शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व्यवस्थापन समिती सर्वोतोपरी मदत करेल.
–जिल्हा परिषद शाळा काकनेवाडी साठी यापुढील काळात योगदान देऊ आम्ही देणाऱ्यांमधील आहोत.आम्ही शाळेसारख्या न्याय मंदिरासाठी नेहमी योगदान देत राहू
अर्जुन पोपट वाळुंज,
(शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्य.)
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते योगेश पराजी वाळुंज,संभाजी पोपट वाळुंज,भिकाजी रामदास वाळुंज यांनी मानले.