अभिजीत सहाणे यांची महाराष्ट्र शासनाच्या “अभिलेखपाल पदावर “नियुक्ती !

महादर्पण वृत्तसेवा
संगमनेर –श्री.अभिजीत अशोकराव सहाणे पाटील यांची सरळसेवा परिक्षेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या “अभिलेखपाल पदावर “नियुक्ती झाली असून त्यांचा जाहीर सत्कार समारंभ शनिवार दि.२७/०४/२०२४ रोजी सायं ६.३० वाजता रहाणेमळा, संगमनेर कॉलेज समोर, संगमनेर येथेआयोजित केला आहे
श्री. साहेबराव नवले (संस्थापक,श्रमिक उद्योगसमुह संगमनेर) यांचे अध्यक्षतेखाली
व तसेच श्री. दत्तात्रय पवार(उपसंचालक, नगररचना, पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकरण, पुणे) श्री. राजेंद्र राहाणे( मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण, पुणे विभाग) डॉ. विजय घोगरे (मुख्यअभियंता,जलसंपदा विभाग, औरंगाबाद)
श्री. धनाजीराव पाटील (उपजिल्हाधिकारी, गडचिरोली) श्री. विजयकुमार शिंदे (अधिक्षक अभियंता (से.नि.) पुणे महानगरपालिका,पुणे
.प्रा.डॉ.मधुकरराव वाकचौरे (HOD), स्थापत्य विभागअमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यलय, संगमनेर यांच्या प्रमुख’ उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थितीत रहावे असे आवाहन शांताराम राधाकिसन सहाणे, (चिखली ) मधुकर सावळेराम राहाणे, (गुंजाळवाडी) , अर्जुनराव संभाजी वर्पे, (चिकणी ),माधवराव दत्तु पा.नवले, (मालदाड )यांनी केले आहे